Dictionaries | References

चांदरात्र

   
Script: Devanagari
See also:  चांदरात

चांदरात्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The first night of the moon after conjunction. 2 A moonshiny night. चां0 झडणें To be settled at the end of the month--one's accounts of wages &c.

चांदरात्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The first night of the moon after conjunction; a moonshiny night.

चांदरात्र     

 स्त्री. ( हिं . ) १ सूर्येदुसंगमानंतर किंवा अमवास्या झाल्यावर येणारी पहिली चांदणी रात्र . २ चांदणें असलेली रात्र . ३ ( ल . ) आनंदाचा काळ ; सढळ हाताचा खर्च . [ सं . चंद्र + रात्रि ; चंद्रात्मन - चंदरत - चांदरात - भाअ १८३२ ] झडणें - ज्या रात्रीं प्रथम चंद्र दर्शन होतें त्या रात्रीपासून मुसलमानी महिन्यास प्रारंभ होतो व त्या रात्रीं नोकर - चाकर लोकांस पगार मिळतो त्यावरून पैसा मिळणें ; द्रव्यप्राप्ति होणें ; चैन होणें इत्यादि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP