Dictionaries | References

चांदीची मेख और तमासा देख

   
Script: Devanagari

चांदीची मेख और तमासा देख

   चांदीची मेख मारली असतां चमत्‍कार घडून येतो. द्रव्यानें कोणीहि वश होतो. मनुष्‍याने पैसा खर्च करावयाचे ठरविले म्‍हणजे त्‍याला वाटेल तयाला वश करून घेता येते व वाटेल ते कार्य घडवून आणतां येते. द्रव्येण सर्वे वशाः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP