एक आधिकारिक पद ज्याचा वापर बर्याचदा अशा राष्ट्रांमध्ये केला जातो ज्यांची सभ्यता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोमन साम्राज्यातून आली आहे
Ex. चान्सलरसाठी दोन उमेदवार उभे आहेत.
ONTOLOGY:
उपाधि (Title) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
चान्सलर पदावर विराजमान असलेली व्यक्ती
Ex. राजदूताने जर्मनी जर्मनीच्या चान्सलरची भेट घेतली.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)