Dictionaries | References

चापणी

   
Script: Devanagari

चापणी     

 स्त्री. 
  1. दाबांत घालण्याचा व्यापार . कापसाची चापणी केल्यावांचून गठ्ठे बांधावयास येत नाहींत .
  2. अफू तयार करतांना अफूच्या गोटया ( गोळे ) दाबून पाडण्याचें काम . या गोटयांवर अफूच्या पानांची भुकणी घालून त्या पंधरा - वीस दिवस ठेवलेल्या असतात . त्यांवरील भुकणी झाडून गोटया दाबून पाहतात . त्यास चापणी म्हणतात . - कृषि ५१० . [ चापणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP