Dictionaries | References च चामखोड Script: Devanagari See also: चाकीखीळ , चामखीळ , चामफोड Meaning Related Words चामखोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . पु . व्यानवायु कफाला घेऊन शरीराच्या भाह्यत्वचेंवर फोडासारखा उत्पन्न करतो तो मोड . त्यास वेदना नसतात . - योर १ . ३६५ . वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडें मसें । - दा ३ . ६ . ५० . [ सं . चर्मकील ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP