Dictionaries | References च चारट Script: Devanagari See also: चारकट , चारगट Meaning Related Words चारट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ हिरवें . २ चारकट पहा .वि. १ वात्रट , चावट ; खोडसळ ; खटयाळ ; दुर्गुणी ; कुटाळखोर ; कुचेष्टेखोर ; बाष्कळ ; खोडकर ; उत्पाती ; उपदव्यापी ; चहाडखोर ; फंदी . २ लहरी ; विनोदी ; छांदिष्ट ; दुसर्याचीं मर्मे बाहेर काढणारा ; थट्टेखोर . [ सं . चारभट - चारहट - चांरगट - भाअ १८३४ ; चार + कृत ]०पणा पु. वात्रटपणा ; लहरीपणा . लग्नांत अलीकडे चारगटपणा फार वाढला आहे . - जगन्नाथ ( शक १६६९ , राजवाडे ग्रंथमाला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP