Dictionaries | References

चाळिसा

   
Script: Devanagari

चाळिसा

   स्त्रीअव . ( कुण . ) चाळीसांचा समुच्चय ; अनेक चाळीस .
  पु. उत्तर हिंदुस्थानांत संवत् १८४० मध्यें पडलेला दुष्काळ . ' हा भयंकर दुष्काळ संवत् १८४० मध्यें पडला यावरून त्याला . ' चाळिसा ' हें नांव पडलें . तें अद्यापि लोकांच्या बोलण्यांत येतें .' - महादजी चरित्र १९१ . ( चाळीस )
  पु. १ चाळीस शेरांचा मण . २ सामान्यत : चाळिसांचा समुदाय . ३ चाळीस हात कापड . ४ चाळीस मनुष्यें अथवा पशू लागणारें ओझें . [ चाळीस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP