Dictionaries | References

चिकसें

   
Script: Devanagari

चिकसें

  न. के प्रकारचा खाण्याचा पदार्थ ; हरभर्‍याची डाळ पाण्यांत भिजत घालून ठेवून वाटावी . नंतर त्यांत जायफळ वेलची पूड , बदामबी , पिस्ते , खिसमिस व पिठीसाखर मिसळून त्यांत चमचाभर सोडा टाकावा व मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या ताटांत थापावा . तें ताट भट्टींत ठेवून खालींवर जाळ लावावा . चांगलें भाजल्यावर रोटासारखे तुकडे पाडावेत . हेंच मोदकपात्रांत वाफूनही कोणी उकडून काढतात . बेसन दुधांतहि भिजवून करण्याचा रिवाज आहे . - गृशि १ . ४५२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP