Dictionaries | References

चिघळणे

   
Script: Devanagari

चिघळणे

 क्रि.  गळणे , द्रवणे , पाझरणे , स्त्रवणे .

चिघळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  जखम इत्यादी पाझरायला लागून पसरत जाणे   Ex. वेळेवर औषधोपचार न झाल्याने जखम चिघळली.
HYPERNYMY:
वाढणे
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  तीव्र होणे किंवा वाढणे   Ex. मोहन आणि सोहनमधील वाद अजूनच चिघळला.
HYPERNYMY:
वाढणे
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kanತ್ರೀವವಾಗು

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP