Dictionaries | References

चुचकार

   
Script: Devanagari
See also:  चुचकारणें , चुचकाविणें

चुचकार     

उ.क्रि.  १ ( बुजालेलें , बेफाम झालेलें जनावर शांत करण्यासाठीं ) ओठांनीं चूं चूं असा विशिष्ट शब्द करून गोंजारणें . २ लाडीगोडी लावणें ; आंजारणें गोंजारणें ; मन वळविणें ; फुस लावणें ; थोपटणें . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP