Dictionaries | References

चुडणी

   
Script: Devanagari

चुडणी

  स्त्री. ( कों . ) अंधार्‍या रात्रीं प्रवास करतांना उजेडासाठीं सणकाडया , माडाच्या पोई पिंजून केलेले तुकडे इ० कांची जुडी पेटवून घेतात ती दिवटी . काळोख पडला आहे चुडणी घेऊन जा . चुडी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP