Dictionaries | References

चूणिंका

   
Script: Devanagari

चूणिंका

  स्त्री. १ गद्यात्मक तात्पर्यरूप टीका . २ ( ल . ) शब्दालंकार व अर्थालंकार यांनीं प्रचुर असें वाक्य , लिखाण इ० ; एक प्रकारचें गद्यात्मक वृत्त , छंद . उदा० श्रीमद्भागवतीं । शुक मुनीस पुसे परिक्षिती । अस्मत्पितामही सुभद्रासती । अर्जुनें वरिली कवण्या रिती । - निमा ३ . ६७ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP