Dictionaries | References

चोखाळा

   
Script: Devanagari
See also:  चोखाळ

चोखाळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Clearing and cleaning thoroughly: also ransacking, exploring, surveying, searching narrowly. v घे.
   That eats by sucking and smacking and tasting; i. e. fastidious or dainty of eating.

चोखाळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Clearing thoroughly.
   Fastidious of eating.

चोखाळा

  पु. ( चोखाळणें पासून नाम ) १ पूर्णपणें साफसूफ , स्वच्छ करणें . २ शोधणें ; धुंडाळणें , बारीक रीतीनें तपासणें ; पाहाणें ; निरीक्षण करणें इ० . [ चोखाळणें ]
 वि.  चोखनळ ; चिकित्सा करून जेवणारा ; जीभशिंदळ ; खाण्याच्या बाबतींत सूक्ष्म आवडीनिवडी असणारा . पण बकरें इतकें चोखाळ आहे तरी मेंढरूं ज्याला शिवणार नाहीं असें कांहीं खाणें बकरें खातें . - मराठी ३ रें पुस्तक पृ . १३ ( १८७३ ). [ चोखणें ]
०घेणें   कसोशीनें झाडा घेणें ; शोध करणें ; तपासणें .

चोखाळा

   चोखाळा घेणें
   कसोशीने झाडा घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP