Dictionaries | References च चोपडा Script: Devanagari See also: चोपड , चोपडण Meaning Related Words चोपडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with a solution of medicaments in oil, or with tamarind-leaves &c. infused in goat's blood, or with mud &c. v दे, कर, लाव. Also such plaster or application: also the state arising, besmearedness &c. 2 Applying unguents to the hair: also the unguents applied.cōpaḍā a Oleaginous. 2 fig. Smooth and glossy. चोपडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Oleaginous. Smooth. चोपडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हौद . - माप्र . ७३ . ७४ . पु. १ चोपड पहा . २ ( गु . ) वनस्पतींना होणारा एक रोग , यासच मेकाड असें म्हणतात .पुन . १ अंग , केंस यांस लावावयाचें तेल इ० नीटचि युक्ति पहातां हें कीं मी कृष्णवारु चोपड तें । - मोअनु ७ . ४४ . २ केसांना तेल इ० चोपडण्याची क्रिया . ३ शरीराच्या दुखावलेल्या अवयवास , थकलेल्या जनावरास तेलांत औषधें कालवून करावयाचें मालिस ; चिखल किंवा चिंचेचीं पानें बकरीच्या रक्तांत भिजवून द्यावयाचा लेप . ४ वरील लेप लावण्याची , मालिस करण्याची क्रिया . ५ वरील मालिस केलेली , लेप लावलेली अवस्था . [ चोपडणें ] पु. हौदा . - ज्ञाको झ १४ .वि. १ गुळगुळीत ; बुळबुळीत ; चिकण ; मऊ आणि सपाट . २ तेलकट ; तुपकट ; चिकट .०चटचटीत वि. गुळगुळीत ; तकतकीत ; पॉलिश केलेला ; उजळ ; चकचकीत ; लखलखीत . स०देवदार वि. ( व . ) ( ल . ) वरपांगी भलेपणा दाखविणारा ; साळसूद ( मनुष्य ). दोडका - पु . ( ना . ) घोसाळें . [ चोपडा + दोडका ]०पैसा पु. गुळगुळीत , वरील छाप गेलेला पैसा ; खोटा पैसा .०लाख स्त्री. वडीची लाख . ( प्र . ) चपडा लाख . [ चोपडा + लाख ] चोपडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोपडा चटपटीतअगदी गुळगुळीत. Related Words चोपडा चोपडा चटचटीत चोपडा देवदार आडभीतची पडभीत, पडभीतचा पोपडा, तेल लावून चोपडा निर्देशनम् smooth હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP