Dictionaries | References

चोवीस

Script: Devanagari
See also:  चोवीस अवतार

चोवीस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वीस आनी चार मेळून जावपी संख्या   Ex. बारा गुणुले दोन केल्यार चोवीस जातात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচৌব্বিশ
bdनैजिब्रै
benচব্বিশ
gujચોવીસ
hinचौबीस
kanಎಪ್ಪತ್ತನಾಲ್ಕು
kasژوٚوُہ
malഇരുപത്തിനാല്
marचोवीस
mniꯀꯨꯟꯃꯔꯤ
nepचौबीस
oriଚବିଶ
panਚੌਵ੍ਹੀ
sanचतुर्विंशतिः
tamஇருபத்திநான்கு
telఇరవైనాలగు
urdچوبیس , 24
adjective  वीस आनी चार   Ex. ताणें चोवीस केळीं विकतीं घेतलीं
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmচব্বিশ
benচব্বিশ
kanಇಪ್ಪತ್ತನಾಲ್ಕು
kasژوٚوُہ , ۲۴ , 24
nepचौबीस
oriଚବିଶ
panਚੌਵੀ
sanचतुर्विंशति
tamஇருபத்திநான்காவது
telఇరవైనలుగవ
See : चोविसावें

चोवीस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cōvīsa a Twenty-four.
cōvīsa a Twenty-four.

चोवीस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Twenty-four.
  Twenty-four.

चोवीस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वीस अधिक चार मिळून होणारी संख्या   Ex. पन्नासातून चोवीस वजा कर
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
२४ 24
Wordnet:
asmচৌব্বিশ
bdनैजिब्रै
benচব্বিশ
gujચોવીસ
hinचौबीस
kanಎಪ್ಪತ್ತನಾಲ್ಕು
kasژوٚوُہ
kokचोवीस
malഇരുപത്തിനാല്
mniꯀꯨꯟꯃꯔꯤ
nepचौबीस
oriଚବିଶ
panਚੌਵ੍ਹੀ
sanचतुर्विंशतिः
tamஇருபத்திநான்கு
telఇరవైనాలగు
urdچوبیس , 24
adjective  वीस अधिक चार   Ex. तो चोवीस वर्षे ह्या गावी होते
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
२४ 24
Wordnet:
asmচব্বিশ
benচব্বিশ
kanಇಪ್ಪತ್ತನಾಲ್ಕು
kasژوٚوُہ , ۲۴ , 24
nepचौबीस
oriଚବିଶ
panਚੌਵੀ
sanचतुर्विंशति
tamஇருபத்திநான்காவது
telఇరవైనలుగవ
noun  इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख   Ex. ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
SYNONYM:
चोवीस तारीख २४ २४ तारीख
Wordnet:
benচব্বিশ তারিখ
gujચોવીસમી
kasژوٚوُہِم , ژوٚوُہِم تٲریٖخ , ژوٚوُہ
kokचोविसावेर
oriଚବିଶ ତାରିଖ
panਚੌਬੀ ਤਾਰੀਕ
urdچوبیس , چوبیس تاریخ , چوبیسویں , چوبیسوی تاریخ , ۲۴

चोवीस     

वि.  १ २४ ही संख्या ; वीस आणि चार . २ ( सांकेतिक ) अठरा पुराणें व सहा शास्त्रें मिळून . वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां । - तुगा ८७० . [ सं . चतुर्विशति ; प्रा . चउवीस ; हिं . चौबीस ; गु . चोवीस ]

०अवतार  पु. मत्स्य , कच्छ , वराह इ० दहा अवतार व नारायण , शौनक , नारद , स्वायंभू , कपिलमुनि , दत्तात्रेय , ऋषभदेव , हंस , हयग्रीव , पृथुराजा ; ध्रुव , धन्वंतरी , मोहिनी , व्यास असे अनेक कारणास्तव विष्णूनें घेतलेले १४ अवतार . - भागवत स्कं १ अ २ श्लोक ५ ते २६ मध्यें वर्णिले आहेत . भगवंताचे वर्णी पुरुषाद्यवतार सार चोवीस । - मोमेंभा १ . ३ .

०अक्षरीमंत्र  पु. गायत्री मंत्र .
०अक्षरीमंत्र  पु. गायत्री मंत्र .
०मावळें   नअव . जुन्नरपासून चाकण पर्यंत १२ मावळें घांटावरील व पुण्यापासून शिरवळपर्यंत १२ मावळें कोंकणांतील . मावळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP