Dictionaries | References

चौचाल

   
Script: Devanagari

चौचाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of various contrivances or resources. 2 Talkative and gadabout; gossiping and taletelling;--esp. of females.

चौचाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That is carried away with every new fancy. Gossipping.

चौचाल     

वि.  लहरी , स्वच्छंदी , स्वेच्छाचारी ;
वि.  दुःशील , नटवी , नाचरी ( स्त्री ).

चौचाल     

वि.  १ चवचाल ; प्रत्येक नव्या कल्पनेनें , चालीनें , मोहून जाऊन तीप्रमाणें वागणारा . २ लहरी ; स्वेच्छाचारी ; स्वच्छंदी . ३ नाना कुलंगडीं , लफडीं करणारा . ४ भटक्या ; भणंग ; बडबडया ; नगरभवान्या ; चहाडखोर ; गप्पीदास ; वाचाळ ( हा अर्थ स्त्रियांच्यासबंधीं विशेष रूढ आहे ). ५ स्वेच्छाचारी ; दु : शील ; नाचरी ; नटवी . ( स्त्री ) [ चौ + चाल = वर्तन , वागणूक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP