Dictionaries | References च चौफाळा Script: Devanagari See also: चौफळा Meaning Related Words चौफाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) चौरंग ; चौपाळा ; जिचा खाटेप्रमाणें , चौपाळयाप्रमाणें उपयोग करितात अशी पायासहित किंवा पायाशिवाय असलेली फळयांची चौकट . [ चौ = चार + फळी ] चौफळणें - सक्रि . चौरंग , चोपाळा करणें . आतां हृदय हें आपुलें । चौफळूनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरुचीं । - ज्ञा १५ . १ . [ चोपाला ; चौफाळा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP