Dictionaries | References

छपणें

   
Script: Devanagari

छपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To lie hidden or concealed.

छपणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Lie hidden or concealed.

छपणें     

अ.क्रि.  लपून बसणें ; दडणें ; गुप्त रहाणें . [ सं . क्षिप ; हिं . छिपना ] छपवणी , छपवणूक , छपावणी - स्त्री . लपविण्याची क्रिया . पांघरूण घालणें . छपवाछपवी - स्त्री . छपवणी . छपविणें , छपाविणें - सक्रि . लपविणें ; दडविणें ( शब्दश : व ल . ).

छपणें     

छपून जरी खून केला, तरी राहात नाहीं झांकला
मनुष्‍याने एखादे दुष्‍कृत्‍य कितीहि गुप्तपणे केले, तरी कालांतराने ते उघडकीस आल्‍यावांचून राहात नाही. तु०-खुनास वाचा फुटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP