Dictionaries | References

छपु

   
Script: Devanagari

छपु     

उद्रा . खेळामध्यें धरणार्‍या मुलानें पळणार्‍या मुलांच्या डोक्यावर हात ठेवतांना उच्चारवयाचा शब्द . ' बसलेल्या मुलांच्या डोक्यावर डाव असणारा मुलगा हात ठेवून छपू असं म्हणतो .' - व्याज्ञा १ . १३६ . ( ध्व )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP