Dictionaries | References

छिटकणें

   
Script: Devanagari
See also:  छिडकणें

छिटकणें

  स्त्री. रंगविणें ; रंगाचा छिटकाव देणें . [ सं . क्षिप = फेकणें ; हिं . छिडकना ] छिडकाव - पु . १ शिंपडण्याची क्रिया ; शिंतोडे टाकणें . २ शिंतोडयानें पाडलेले डाग किंवा ठिपके . [ हिं . छिडकाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP