Dictionaries | References

जंत्र

   
Script: Devanagari

जंत्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

जंत्र

  न. १ यंत्र . २ जंतरपट्टी पहा . ३ तोफ ; बंदुक . जंत्रावरि चील मार । - ज्ञा . ११ . ३९५ . ४ ( गो . ) लांकुड पोखरण्याचें साधन [ सं . यंत्र ] जंत्रांतून ओढणें - १ ( ल . ) कडक शिस्त लावणें ( दांडग्या मुलास ). २ कसोशीनें पाहणी , परीक्षा करणें ( हिशेब , जवानीमध्यें ) जंत्रांतून ओढलेला - वि . अतिशय कृश झालेला ; चरकांतून काढलेला . जंत्रीं ओतलेला - वि . बांधेसूत ; साच्यांत ओतल्याप्रमाणें सुरेख . जंत्रीं धरणें - कडक रीतीनें वागवून काम घेणें ; तरवारीच्या धारेवर धरणें . पट्टी , जंत्राची पट्टी - स्त्री . जंतरपट्टी पहा .
०मंत्र   जंतरमंतर पहा .

जंत्र

   जंत्रांतून ओढणें
   कडक शिस्‍त लावणें
   अगदी धाकात ठेवणें
   कडक निर्बंध ठेवणें.
   कसोशीने पाहणें
   परीक्षा करणें
   बारीक सारीक बाबतीतहि चौकशी करून पाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP