Dictionaries | References

जनार्दनी ऊद

   
Script: Devanagari

जनार्दनी ऊद

  पु. पिवळसर आणि चांगल्या जातीचा ऊद . जानवर . मूळ फारशी शब्दाचा अर्थ प्राणी असा आहे . मराठी फक्त पशूला लावतात ; तुल० सं . जन = जन्मणें ] ( वाप्र . )
०उखळणें   ( माण . ) पायाचें मूळ सुटणें ; सांधा निखळणें .
०ठिपणें   मारलेल्या दगडानें जनावराचा पाय दुखावला जाणें .
०तणकटणें   गवत खाऊन खूप फुगणेम .
०बुरट   थोडें दूध देणारें असणें .
असणें   थोडें दूध देणारें असणें .
०वांगरल्यासारखें   दुखणें असल्यासारखें दिसणें .
दिसणें   दुखणें असल्यासारखें दिसणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP