Dictionaries | References

जनेदारखाना

   
Script: Devanagari
See also:  जनानखाना , जनाना

जनेदारखाना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The seraglio-department.

जनेदारखाना

  पु. अंत : पुर ; गोषा ; राणीवसा ; राज्यांतील एक खातें [ फा . झनान = स्त्रिया ] जनानी - वि . १ बायकांसाठीं केलेले ; बायकांना योग्य असे ( वस्त्र , पदार्थ ). २ बायकी गळयाला शोभणारें ( गाणें , पेहराव ). ३ बायकी ( वागणूक , हावभाव , विचार , आवाज ). ४ बायकी ; नेभळेपणाचें , नामर्दपणाचें ; याच्या उलट पुरुषी . ५ हिजडा ; नपुंसक [ फा . झनानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP