-
न. मुख्य नऊ महारत्नांशिवाय इतर काहीं रत्नें . उ० तोरमली , स्फटिक कांचमणि , भीष्ममणि , मुक्ता - ज्योतिरस , राजवर्त , राजमय , ब्रह्ममय , जलकांत , हंसगर्भ , विभवकर , सौभाग्यकर , विषहर , श्रीकांत , हंसमाली , कौस्तुभ , चिंतामणि , राजमणि , धूलीमरकत , भुजगेशमणि , खंज , सीमंतमणि , स्पर्शमणि , तित्तिर , शिला , कर्पूराश्मा , शक्तिचूर्णक , नीलकंठ , गरुड , परीस , केदार , स्यमंतकमणि , केयूर इ० २५ मुख्य उपरत्नें व १०० किरकोळ रत्नें आहेत . - रत्नपरीक्षा ( खांबेटे कृत ). एकंदर ८४ रत्नांपैकीं ९ महारत्नें आणि बाकीचीं ७५ उपरत्नें समजतात . - जव्हेरखाना ( बडोदें ) १ . [ सं . ]
-
noun जाचें मोल उणें आसता अशें रत्न
Ex. उपरत्नां णव तरांची मानल्यांत
-
noun वह रत्न जिसका मूल्य कम हो
Ex. उपरत्नो की संख्या नौ मानी गई है ।
-
उप-रत्न n. n. a secondary or inferior gem, [Bhpr.]
Site Search
Input language: