|
पु. ( संगीत ) एक राग . यांत षडज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र घैवत हे स्वर लागतात . जाति औडुवऔडुव वादी पंचम , संवादी षडज . गानसमय सायंकाळ . ०कल्याण पु. एक राग यांत षडज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव . वादी पंचम , संवादी ऋषभ . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . [ सं . ]
|