Dictionaries | References

जळमंडप

   
Script: Devanagari

जळमंडप

  पु. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ . [ जल + मंडप ] जळमंडपी - पु . १ जळमंडप खेळ दाखविणारा ; खेळया . २ खेळांतील बाहुली . की जळमंडपियांचें नाचणें जाण । कळसूत्राधीन असे कीं ! - भवि ५७ . २१३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP