Dictionaries | References

जळूका

   
Script: Devanagari
See also:  जळवेकरी , जळू , जळूक

जळूका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A leech. 2 unc Extravasated blood. 3 fig. Applied to a little suckling.

जळूका

  स्त्री. १ एक जलजंतु . हे वलयान्वित प्राणी जमीनीच्या आश्रयानें राहणारे आहेत . यांस करवतीसारखे तीन दांत असून त्यायोगें हा प्राणी एखाद्या प्राण्यांस दंश करून त्याचें रक्त शोषून घेतो . शरीरांतील अशुध्द रक्त काढून टाकण्यासाठीं जळवांचा उपयोग करितात . गोंवी जळवा अशुध्द घेती । - दा १ . १० . ५५ . २ ( राजा . ) आघातादि कारणानें शरीरांतील रक्त नासून एकत्र जमतें ती . ३ ( लहान मुलाची ) थोडथोडें सारखें पिण्याची क्रिया , थान लवकर न सोंडणार्‍या मुलांस म्हणतात . [ सं . जलौका ; प्रा . जलोआ ; हिं . जलू ; गुज . जळो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP