Dictionaries | References

जहल्लक्षणा

   
Script: Devanagari
See also:  जहलक्षण

जहल्लक्षणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
near your dish. Opp. to अजहल्लक्षणा q. v. Ex. जहल्लक्षण बोलिजे त्याग ॥ अजहल्लक्षण तो अत्याग ॥. जहदजहल्लक्षण त्यागात्याग ॥. Also शबळांश सांडिजे ॥ शुद्धांश मांडिजे ॥ हें जहल्लक्षण बोलिजे ॥ वेदांतशास्त्री ॥.

जहल्लक्षणा     

स्त्रीन . जिचा शब्दश : किंवा वास्तविक अर्थ न घेतां केवळ लक्षणेनें अर्थ लावावयाचा असतो अशी व्याख्या . जसें - पाण्यावर गांव म्हणजे पाण्याच्या काठावर गांव ( पाण्याच्या सपाटीवर नव्हे ), आपल्या पानावर बैस = पानाच्यावर नव्हे तर पानाजवळ याच्या उलट अजहल्लक्षणा ( पहा ). जहल्लक्षण बोलिजे त्याग । अजहल्लक्षण तो अत्याग । जहदजहल्लक्षण त्यागात्याग । शबळांश सांडिजे । शुध्दांश मांडिजे । हें जहल्लक्षण बोलिजे । वेदांतशास्त्रीं । जहल्लक्षणा जे म्हणिजे । ते त्यागलक्षणा जाणिजे । - गीता १३ . २९१ . [ सं . जहत + लक्षणा ]

जहल्लक्षणा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जहल्-लक्षणा  f. f. a partic. figure of speech (the word used losing its original meaning), [Pratāpar.] ; [Vedântas.]
ROOTS:
जहल् लक्षणा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP