Dictionaries | References

जांगील

   
Script: Devanagari

जांगील

   जांगील मामाची टोपी
   घटोत्‍कचाच्या मामाचे नांव जांगिल मामा असे होते. घटोत्‍कच व त्‍याचा मामा हे फार मायावी राक्षस असत. ते वाटेल ते चमत्‍कार करीत असत
   तेव्हां अशा जांगील मामाची टोपी डोक्‍यावर चढविली म्‍हणजे मनुष्‍य अदृश्य होत असे व अशा स्‍थितीत गुप्तपणे त्‍यास वाटेल तेथे प्रवेश करतां येत असे किंवा वाटेल ती गोष्‍ट करतां येत असे. यावरून हवे ते करावयास मोकळीक
   वाटेल ती गोष्‍ट घडवून आणण्याचे सामर्थ्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP