Dictionaries | References ज जितरब Script: Devanagari See also: जितराब , जित्रप , जित्रब Meaning Related Words जितरब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. जीवनाला आधार असें जमिनीचें उत्पन्न , श्रम करणारा प्राणी ; पिकलेलें उभें शेत ; बागाईत व तें करणारीं ( घोडा , बैल , गाढव , गाय , रेडा म्हैस इ० ) जनावरें . माझें जितराब यंदा बुडालें त्यामुळें मी खराबीस आलों . घोडयाचें जितरब एकदां मोडलें म्हणजे कामांतून जातें . जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरी उत्तम म्हणोन घोडीं सोडलीं . - भाब ९१ . [ जीत = जिवंत + राब ] म्ह० कांद्याचें कोरडयास , मानभावाची बायको आणि गाढवाचे जितरब यांत श्रम नाहीं . जितरब मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको आणि गाढवाचे जितरब यांत श्रम नाहींकांद्याचे तोंडी लावणें करावयास श्रम लागत नाहीत तो नुसता चिरून दिला म्हणजे झालेत्याप्रमाणेच महानुभावास आपली आपली बायको पोसावयाचे श्रम पडत नाहीतकारण याच्याप्रमाणें तीहि काम करून भिक्षा मागून आणून आपला निर्वाह करते. त्याचप्रमाणें गाढव घरी बाळगले तरी त्यास खावयास घालावयाची काळजी नसते, काम झाल्यावर त्यास मोकळे सोडले म्हणजे उकिरडा फुकून वगैरे ते आपले पोट भरते. याप्रमाणें या तीन वस्तु बाळगण्यास अगदी सुलभ असतात. Related Words जितरब जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे जित्रुप मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप जित्रप जिनजित्रब जितराब जित्रब હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP