Dictionaries | References

जिरात

   
Script: Devanagari
See also:  जिराइती , जिराईत , जिरायत , जिरायती

जिरात

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : जिराईत

जिरात

 वि.  १ शेतांतील पिकांसंबंधीं ( सारा , पाहणी इ० ). जिराइती वसुल - पाहणी . २ शेतीच्या कामाची ; शेतीला योग्य अशी ( जमीन ). ३ लागवडीच्या जमिनीवर उत्पन्न केलेलें . ४ पावसावर पिकणारी ; कोरडवाहू ( जमीन , पीक ). ५ उपर्‍या ( मुसलमान किंवा कोणताहि परका माणूस - जो हिंदु लोकांत राहून त्यांच्या चालीरितीप्रमाणें वागतो असा ). याच्या उलट बागायती = अम्सल ; मूळचा . [ अर . झिराअत ]
 वि.  जिराईत पहा . कोरडवाहू . ' जिरात जमिनीअ बागाईत करून . ' - बाबारो ३ . ५५ .
०गांव  पु. जेथें बागा अथवा रब्बीचें पीक होत नाहीं असा गांव . जिरांईत , जिरांयत - न . १ कोरडवाहू शेतीला योग्य अशी जमीन ; याच्या उलट बागायत . २ लागवडींतली जमीन . ३ धान्याचीं शेतें - जमीन ; ह्या जमीनींतील उत्पन्न . याच्या उलट बागाईत = मळयांतील झाडें वगैरेचें - उत्पन्न ; माळवद . ऐसें आमुचें बागाईत । वरकड तुमचें जिराईत । - मध्य ४०२ . ४ केवळ पावसावर पिकणारें शेतपीक . [ अर . झिराअत ] जिरायत , जिरातखाना , जिरादखाना - पु . धान्याचें कोठार ; सरकारी धान्याचें कोठार ; अठरा कारखान्यांपैकीं एक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP