Dictionaries | References ज जिल्हइ Script: Devanagari See also: जिल्ह , जिल्हई , जिल्हे Meaning Related Words जिल्हइ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चकाकी ; उजळा ; तेजगी . २ पदार्थ गुळगुळीत करण्याची , चकचकीत करण्याची क्रिया ; पॉलिश . ३ तेज . देवब्राह्मणाची मर्यादा नबाबबहादूर फार करितात म्हणोनच दिवसेंदिवस दौलतीस जिल्हे व रौनक आहे . - रा १९ . ५३ . [ अर . जिला ]०गर गार - पु . उजळा देणारा .०दार वि. चकाकीत ; चकचकीत जिल्हइदार अपकरे वाटते आज चरकी धरिले . - प्रला १ . १९ . जिलेवंत - वि . शोभिवंत ; चकचकीत . तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत । - प्रला ४१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP