Dictionaries | References

जुजरुशी

   
Script: Devanagari
See also:  जुजरशी , जुजरसी , जुजरुसी

जुजरुशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

जुजरुशी     

 स्त्री. १ काळजी ; चिंता ; लक्षपूर्वक शुश्रुषा ( प्राण्यांची , पदार्थांची ). ( क्रि० ठेवणें ; राखणें ; करणें ; पाहणें ). २ बारीक चौकशी . शहरचे दरवाजे तीन चार खुले ; तेथें गाडदी ठेऊन . येणार्‍या जाणार्‍याची जुजरसी बहुत आहे . - रा ५ . ९९ . ३ काळजीपूर्वक व्यवस्था , संपादणी ( काम , धंदा यांची ). [ फा . जुझ्र्सी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP