Dictionaries | References

झांसुरणें

   
Script: Devanagari

झांसुरणें

 अ.क्रि.  आळसानें स्वस्थ पडून असणें ; निश्चेष्ट पडणें . उचितानुचित आघवें । झांसुरतां नाठवे जीवे । - ज्ञा १४ . १८४ . [ झासा ]
 अ.क्रि.  मनांतं झुरणें ; तळमळणें . तेंहि ब्राह्मणु नेवों सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरे । - ज्ञा १७ . २९२ . [ झासा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP