Dictionaries | References झ झुरा Script: Devanagari See also: झुराबावरा Meaning Related Words झुरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ धाडसी ; बेफिकीर ; निधडयाछातीचा . मिळालें दळ तीन लाख झुरा . - ऐपो २८७ . २ बिनदिक्कत ; नि : संकोच ; बेगुमान ; निर्भीड . ३ डामडौली ; फांकडा रंगेल इष्कीबाज . तुम्ही झुरे बावरे फंदी मुशाफर दिसतां । - प्रला १९१ . [ फा . झहरा = धीडपणा , धाडस + बावरा = माथेफिरू ] पु. ( जुन्नर ) ओढा . [ झुरणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP