उत्तर भारतात डोक्यावर घालायचा एक दागिना
Ex. शीलाला झूमर घालायला आवडते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एक प्रकारचे गीत जे फाल्गुन महिन्यात स्त्रिया नाच करत गातात
Ex. फाल्गुनमध्ये झूमर गाणे एक परंपरा आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinझूमर
urdجھومر , جُھومرگیت , جھومک گیت झूमर गीत गाताना केले जाणारे एक प्रकारचे नृत्य
Ex. झूमर पहायला गल्लीतील सर्व बायका जमल्या.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinझूमर
urdجھومر , جھومک ناچ , جھومک