Dictionaries | References

टांगडी

   
Script: Devanagari
See also:  टांकडी , टांग

टांगडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To get married. 2 To bathe. टांगड्या तोडणें To tiudge; to tramp.

टांगडी     

 स्त्री. १ ( अवहेलनेनें ) तंगडी ; पाय . टांग धरूनिया गगनीं - कुशलवाख्यान ३८ ( मराठी पांचवें पुस्तक पृ १३५ . छेदू कुंभकर्णाचें टांगे । - भारा बाल ५ . १७ . टिरीपासून पावलापर्यंतचा पाय . २ विशेषत : ढेंग ; दोन पाय जमीनीवर एकापुढें एक ताणून टाकले असतां दोन पायांच्यामध्यें राहणारें अंतर . टांगा टाकून शेत मोजलें [ सं . टंगा ]
०बांधणें   एखाद्याचें गुह्य समजून घेऊन त्यावर वरचष्मा मिळविणें .
०तिंबणें   १ ( ग्राम्य ) लग्न करणें . २ आंघोळ करणें .
०मारणें   १ ( कुस्ती ) पायावर लात मारून पाडणें . २ फसविणें . टांगडया तोडणें - पायपिटी करणें टांगेखालून जाणें - हार जाणें ; पराभूत होणें ; नम्र होणें . म्ह० ज्याच्या टांगडया त्याच्याच गळयांत घालणें = एखाद्यास स्वत : च्याच बोलण्यांत पकडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP