Dictionaries | References

टोपसाल

   
Script: Devanagari
See also:  टोपसल

टोपसाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in the sense To flay, or to bang soundly. Ex. तो इतक्यांत आला तर टो0 काढील, or with निघणें in the figurative sense To be fleeced or stripped bare, i. e. to be ruined or impoverished; to incur great expense. Ex. त्या प्रयोजनांत माझें टो0 निघालें.

टोपसाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The skin.
टो० काढणें   To flay or to bang soundly.
टो० निघणें.   To be flayed or stripped bare, i.e. to be ruined or impoverished.

टोपसाल     

 न. ( ग्राम्य ) साल ; कातडें . हा शब्द काढणें ( - सक्रि . ) या क्रियापदाबरोबर योजतात व निघणें . ( - अक्रि . ) या क्रियापदाबरोबरहि योजतात . काढणें या क्रियापदाबरोबर योजिल्यास याचा अर्थ जिवंतपणींच अंगाचें कातडें सोलणें असा होतों उदा० तो इतक्यांत आला तर टोपसल काढील . निघणें या क्रियापदाबरोबर याचा अर्थ नाश होणें ; दरिद्री होणें ; फार खर्च होणें असा होतो . उदा० त्या प्रयोजनांत माझें टोपसल निघालें . [ टोपणें + साल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP