Dictionaries | References ठ ठठ्ठामसकरी Script: Devanagari See also: ठठ्ठा , ठठ्ठामसखरी , ठठ्ठामस्करी , ठठ्ठेबाजी Meaning Related Words ठठ्ठामसकरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. थट्टा ; दुसर्यास चीड यावयाजोगी चेष्टा ; विनोद ; वांकुल्या ; उपहास ; टवाळी . ( क्रि० करणें ). [ हिं . ] ठठ्ठा करून टाकणें - विनोद करणें . ठठ्ठेखोर , ठठ्ठेबाज - वि . नेहमीं दुसर्याची थट्टा , विनोद करणारा ; विनोदी . [ म . थट्टा ; हिं . ठठ्ठा + फा . खोर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP