Dictionaries | References

ठाकी

   
Script: Devanagari

ठाकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   made by the look-out thief to the gang. v दे, वाजव.

ठाकी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Way, manner, fashion. To mimic or imitate.

ठाकी

  स्त्री. १ चाल ; रीत ; मार्ग ; पध्दत ; सरणी ; विशेष ( भाषण , कृति इ० ची ). ( याचा उपयोग जेथें उतरणें ; साधणें ; आणणें या क्रियापदाशीं जोडून करतात तेथें त्याचा अर्थ अनुकरण करणें असा होतो ). २ पखवाज वाजविण्याची एक तर्‍हा . ३ युक्ति ; खुबी ; कला ; रीत ; योग्य सरणीं किंवा व्यवस्था . ४ घशांत खाकरा आणून चोरांच्या टोळीला केलेली इषारत . ( क्रि० देणें ; वाजविणें ). ५ योग्यता . आर्तु आपुली ठाकी पैं विसरे । - ज्ञा ११ . ९१ . ६ ( व . ) चालू कामांत आलेला व्यत्यय ; खंड ; खाडा ; नागा ; ठाकल . [ ठाकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP