Dictionaries | References

डंबर

   
Script: Devanagari

डंबर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ḍambara n Contracted from आडंबर q. v. Ex. जैसे उठिजेत मेघडंबर ॥.

डंबर

 वि.  धीट . (?)
  न. अवडंबर ; विस्तार ; डौल ; आडंबर पहा . धर्माचे माजवूनि डंबर । - केक १०३ . मेघ ; जग इ० शब्दाशी संयोग होऊन सामासिक शब्द बनतात . तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु । - ज्ञा १ . ४ . ७ . [ सं . डंबर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP