Dictionaries | References ड डगर Script: Devanagari See also: डगरा , डगरी , डगरु Meaning Related Words डगर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मार्ग डगर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 unc An eminence, a mount, a little hill. 3 Running up the notes of the gamut: also carrying up the voice high. v घे. दोन्ही डगरीवर हात Applied to a double-faced person who practises with both parties. डगर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उतार , ढाळ , दरड . डगर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उतार डगर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . १ डवरा . पाण्याकरिता खणलेला खड्डा ; पाण्याने भरलेली स्वाभाविक खळी . २ डबके . मन कल्पी डगर । ते तरंगविना सागर । - यथादि १८ . ९६९ . पाहे खूण तरु तटाक , डगरी त्या आपुल्या वाटती । - आसू ३७ .वि. १ प्रसिद्धि ; लौकिक . आणीकही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । - ज्ञा १५ . ११८ . २ आळ ; आरोप . परि सूर्यासि अंधकार । कैं जाला होता गोचर । तर्ही तमारि हा डगर । आलाचि की । अमृ २ . ३४ . स्त्री. १ चढण अथवा उतरण ( नदीच्या तीरा़ची , टेकडीची ); ढाळ . २ ( क्व . ) टेकडी , उंचवटा . ३ दरड ; कडपा ; कडा . ४ ( संगीत ) वरच्या सप्तकांतील आवाज काढणे ; स्वर चढविणे . ( क्रि० घेणे ). दोन्ही डगरीवर हात ठेवणे - ( दोन्ही पक्षांमध्ये असलेल्या दुतोंड्या मनुष्यासंबंधी योजतात ) दोन्हीकडचा फायदा पाहणे . डगर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन्ही डगरीवर हात ठेविणेंदोन्हीकडचा फायदा पाहाणें. (पक्षनिष्ठा नसल्यास म्हणतात). दोन पहा. ‘सर्वांचे दोही डगरीवर हात आहेत.’ ख ७६२७. Related Words डगर downslope declension declivity declination descent road route डंगरु decline fall टेकडी डगरी डगरु डगरा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP