Dictionaries | References

डचका

   
Script: Devanagari
See also:  डचक

डचका

   स्त्रीपु . १ धडकी ; दचक ; धसका ; धक्का ( भीतीने , दुःखाने एकाएकी बसलेला ). ( क्रि० बसणे ). २ आगामी संकटाची पूर्वकल्पना , सूचना ; हुरहुर ; अपशकुन . ( क्रि० येणे ; वाटणे ). ३ पोटात एकाएकी होणारी खळबळ , कालवा - कालव . [ ध्व . डच ! ] डचकणे - अक्रि . १ चकित होणे ; चमकणे . २ भिणे ; दचकणे ; भेदरुन जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP