Dictionaries | References

डाळणे

   
Script: Devanagari

डाळणे

 उ.क्रि.  १ रास करणे ; ढीग लावणे ; एकावर एक रचणे . कागद पसरलेले आहेत ते डाळून ठेव . २ टोपली , ताट इ० झांकण घालणे ; झांकून ठेवणे ; डालणे . ( कोंबडे , इ० ). ३ एके ठिकाणी जुळविणे , ठेवणे ; व्यवस्थितपणे लावणे ; जोडणे . सत्रा तुकडे एका ठिकाणी जेव्हा डाळावे तेव्हा अंगरखा होतो . ४ डांबून , अडकवून ठेवणे ; कोंडणे . तो द्वाड मुलगा शाळेत डाळला परता . ५ ( व . ) मातीच्या भिंती पावसाने खराब होऊ नये म्हणून त्यावर पळसाची पाने व माती टाकणे . [ डाळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP