Dictionaries | References

डिस्टेंपर

   
Script: Devanagari

डिस्टेंपर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाणी वा चिकटवणारा पदार्थ आणि रंग ह्यांच्या मिश्रणाने तयार केलेला रंग   Ex. हा डिस्टेंपर फार महाग आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

डिस्टेंपर

  पु. ( इमारत बांधकाम ) रंगाची जात . तेलाच्या ऐवजी शिरसेलकाही मुख्य रंग याच्याशी तांबडा , पिवळा इ० रंग मिसळून केलेला मिश्र रंग . [ इ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP