Dictionaries | References ड डोडणी Script: Devanagari See also: डोडण Meaning Related Words डोडणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुनस्त्री . १ झाडाच्या खोडाचे द्रोणाप्रमाणे पोखरुन कोरुन केलेले पात्र . २ सुरमाडच्या जाड मुळीचा कोरुन केलेला द्रोण , भांडे ( लोणचे , मीठ इ० ठेवण्याकरितां ); कोठिंबा ; झाडाचे माठण .- स्त्री . १ पोहरा तळ्यातील पाणी शेतांस घालण्याकरितां ). २ दगडी - लाकडी कुंडी ( पाण्याकरितां ). ३ ( कु . ) लहन तारु ; डोणी पहा . [ सं . द्रोण ; तुल० का . डोणे = डोंगरातील पाण्याचे टाके ; पोकळ भाग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP