Dictionaries | References ढ ढळणे Script: Devanagari Meaning Related Words ढळणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. खाली घसरणे , जाग्यावरून हलणे . पदच्युत होणे , सरणे , स्थानभ्रष्ट होणे ;क्रि. कलंडणे , झुकणे ;क्रि. वारणे , हलवणे ( वारा घातल्यसारखे ). ढळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb ध्येय वा नेम यांपासून चुकणे Ex. त्याचा निश्चय कधीच ढळला नाही HYPERNYMY:वचन मोडणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:चळणेWordnet:asmঅদৃঢ় bdदोरोद benবিচ্যুত হওয়া gujડગવું kanಬಿಡು kasڈَٔلُن malവിചലിക്കുക nepहट्नु oriଟଳିବା tamவிலகு telమాటతప్పు urdہٹنا , انحراف کرنا , ڈگنا verb एखाद्या लोभास बळी पडणे Ex. पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला. ENTAILMENT:लालुचणे HYPERNYMY:असणे ONTOLOGY:परिवर्तनसूचक (Change) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:गारठणे घसरणेWordnet:asmপিছল খোৱা benপ্রলুব্ধ হওয়া kanಆಸೆ ಪಟು kasتَمبٛلُن kokआशेवप malമനസ്സ് ഇളകുക mniꯄꯨꯛꯅꯤꯡ꯭ꯐꯥꯊꯕ꯭ꯉꯝꯕ nepबहकिनु oriଲୋଭେଇବା panਫਿਸਲਣਾ tamவழுக்கு urdپھسلنا See : सरणे ढळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ चलित होणे ; जाग्यावरुन हलणे ; घसरणे ; स्थानभ्रष्ट , पदच्च्युत होणे ; कलंडणे ; डळमळणे ; झुकणे . जैसी तीरी नाव न ढळे । टेकलीसांते । - ज्ञा ७ . ४ . २ रेलणे ; कलणे . ३ ( शरीरप्रकृति ) खालावणे ; ढासळणे ; खचणे . ४ माघार घेणे ; दबणे ; अपयश पदरी येणे ; कचरणे ; हटणे . ५ चुकणे ; न लागणे ; अंतरणे ( ध्येय , नेम यापासून ). ६ ( ल . ) वजन कमी होणे ; मागे पडणे ; विसरले जाणे ; रुढीत नसणे ( वर्चस्व आचार , नियम ). ७ उडणे ; वारली जाणे ( मूर्तीवर चवरी ). कुंचे ढळती दोही बाही । जवळी राही रखुमाई । - तुगा २७८ . ८स्त्रवणे ; गळणे ( अश्रु ). अश्रुबिन्दु ढळती नयनी । - मुआदि २३ . २४ . ९ वाहणे ; सुटणे ( वारा ). म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वते वोळे । - ज्ञा ९ . २८ . १० क्रम बदलणे ; पुढे सरणे . हे कायसेनही न ढळे । अनादि ऐसे । - ज्ञा ११ . ४९७ . [ दे . प्रा . ढल = झुकणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP