Dictionaries | References

ढसासणे

   
Script: Devanagari

ढसासणे

 स.क्रि.  कोंबणे ; गच्च भरणे ( भांडे ; खोली इ० ); ढोसणे . बहुधा धसासून भरणे , चेपणे असा प्रयोग . - अक्रि . १ सपाटून पिणे , ढसासून पिणे असा प्रयोग . २ आक्साबोक्शी ; सपाटून रडणे . [ ढस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP