Dictionaries | References

ढेंगळणे

   
Script: Devanagari

ढेंगळणे

 स.क्रि.  १ ओलांडून जाणे ; ढेंग टाकून पलीकडे जाणे . २ ( ल . ) गाळणे ; वगळणे ( हयगयीने , अश्रद्धेने ). ३ नासणे ; मोडणे ; लाथाडणे ; फोडणे . ४ झिडकारणे ; धुडकावणे ; धिक्कार करणे . ढांगळणे पहा . [ ढेंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP