Dictionaries | References ढ ढेपणे Script: Devanagari Meaning Related Words ढेपणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ रास करणे ; ढीग रचणे . २ ( ल . ) ढासणे ; दाबून , खच्चून भरणे ( अन्न ). - अक्रि . चिकटून , दाबून ढेप होणे . ( कागद , पाने इ० ची ); आंत जाऊन घट्ट होणे , थिजणे ( कढलेला गूळ निवाल्यावर ). ३ कायम होणे . ( एखाद्या कामावर , जागेवर ). ४ ( ढेप = डिखळ , गोळा यावरुन ) बसणे , आसनमांडी घालणे ( बसणार्याचा आळस किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन परत येण्यास होणारा फार उशीर अथवा बोलणार्याचा क्रोध इ० ह्या शब्दाने ध्वनित होतो . ). हा एढोळा कोण्हीकडे जाऊन ढेपला . ५ ( व . ) माती लावणे ; लिंपणे ; ( झाडाच्या बुंध्याच्या ) भोवताली माती लावणे . आंब्याचे झाड ३ - ४ वर्षांचे झाल्यावर त्याला ढेपले पाहिजे . [ ढेप Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP